तुम्ही फार्मसी शिकलेले आहात का? सरकारी नोकरी मिळवायचं स्वप्न बाळगताय?
मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे!
MPSC Recruitment 2025 अंतर्गत महाराष्ट्रात Drug Inspector Vacancy Maharashtra साठी मोठी भरती जाहीर झाली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोग (MPSC) ने ३० जुलै रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ही अधिसूचना प्रसिद्ध केली असून, एकूण 109 पदांची भरती होणार आहे.
भरतीबाबत संपूर्ण माहिती (MPSC Bharti Latest News)
- पद: ड्रग्ज इन्स्पेक्टर (गट-ब)
- पदसंख्या: 109
- MPSC Online Form Start Date: 1 ऑगस्ट 2025
- Last Date to Apply: 21 ऑगस्ट 2025
- निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा + मुलाखत
- पगार: ₹41,800 – ₹1,32,300 (S-15 स्केल)
- Official Apply Website: mpsc.gov.in apply
Drug Inspector Job पात्रता ?
शैक्षणिक अर्हता
- B.Pharm
- Pharmaceutical Sciences
- Pharm D
- MBBS (Clinical Pharmacology किंवा Microbiology Specialization)
वयोमर्यादा
- किमान – 21 वर्षे
- कमाल – 36 वर्षे (आरक्षणानुसार सवलत लागू)
- अनुभवाची आवश्यकता नाही:
- नवोदित (Fresher) उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.
अर्ज कसा कराल? (How to Apply Online)
- Visit करा – mpsc.gov.in apply
- “Drug Inspector Vacancy Maharashtra 2025” नोटिफिकेशनवर क्लिक करा
- नोटिफिकेशन नीट वाचा
- आवश्यक कागदपत्रं (scan करून) तयार ठेवा
- Online Form भरा आणि फीस भरा
- माहिती पडताळून submit करा
अभ्यासक्रम आणि अपडेट्स (MPSC Bharti Latest News)
परीक्षेचा अभ्यासक्रम, विभागनिहाय आरक्षण आणि इतर महत्वाच्या सूचना लवकरच MPSC च्या संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.
सर्व उमेदवारांनी updates regularly mpsc.gov.in apply या वेबसाइटवर तपासावे.
भविष्यातली सुरक्षितता, उत्तम करिअर आणि समाजासाठी योगदान — या सगळ्या गोष्टींच्या शोधात असाल, तर ही MPSC भरती दुर्लक्षित करू नका.
लिंक:
🔗 अर्ज करा – MPSC Online Form
हि माहिती आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि त्यांचा करिअर मार्गदर्शनात मदत करा!
0 टिप्पण्या