Ticker

6/recent/ticker-posts

Kadba Kutti Machine: चारा वाया जातोय? 20 हजारांचं हे स्मार्ट यंत्र तुमचा लाखोंचा चार वाचवेल, सरकार पण देतंय अनुदान!



Kadba Kutti Machine:शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा. दिवसभर काबाडकष्ट करून, घाम गाळून तुम्ही जनावरांसाठी चारा आणता... पण जेव्हा जनावरे त्यातील फक्त पानं खाऊन महागडी देठं तशीच टाकून देतात, तेव्हा काळजाचं पाणी-पाणी होतं ना? तुमचा हाच पैसा आणि मेहनत वाया जाण्यापासून वाचवणारी एक जबरदस्त Technology आता तुमच्या गावात पोहोचली आहे. ही बातमी तुमच्यासाठी आहे!

तुम्ही याला कडबा कुट्टी मशीन (Kadba Kutti Machine) म्हणा किंवा चाप कटर (Chaff Cutter), पण खरं तर हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. हे असं यंत्र आहे, जे तुमचा वाया जाणारा चारा वाचवून थेट तुमच्या उत्पन्नात वाढ करतं. चला तर मग, या 'जादूच्या' यंत्राबद्दल सगळं काही सोप्या भाषेत जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काय आहे हे 'पैसे वाचवणारं' मशीन?

ही काही रॉकेट सायन्स नाही, तर एक अत्यंत साधी आणि प्रभावी कल्पना आहे. हे मशीन ऊस, कडबा, नेपियर गवत अशा कोणत्याही चाऱ्याचे इतके बारीक तुकडे करते की जनावरे एक काडीही शिल्लक ठेवत नाहीत. विचार करा, जो चारा आधी कचऱ्यात जात होता, तोच आता जनावरांच्या पोटात जाऊन दुधाच्या रूपाने तुम्हाला double profit देणार!

  •   चाऱ्याची 100% वसुली: मशीन चाऱ्याचा भुगा करत असल्याने काहीच वाया जात नाही.
  •   पचनशक्तीत सुधार: बारीक चारा जनावरांना सहज पचतो, त्यामुळे ती आजारी पडत नाहीत.
  •   Result? दुधात बंपर वाढ: पूर्ण पोषण मिळाल्याने दुधाचे उत्पादन आणि फॅट दोन्ही वाढते.

तुमच्यासाठी कोणतं मॉडेल Best? बजेटनुसार निवडा!(Kadba Kutti Machine Price)

तुमच्याकडे दोन जनावरं असोत किंवा वीस, प्रत्येकासाठी एक परफेक्ट मॉडेल आहे.

लिटल मास्टर (छोटा पॅकेट, बडा धमाका):

   * किंमत: ₹ २०,०००

   * कुणासाठी: १ ते ५ जनावरे असणाऱ्या लहान शेतकऱ्यांसाठी हे बेस्ट आहे.

चॅम्पियन (मिडल क्लासचा हिरो):

   * किंमत: ₹ २२,०००

   * कुणासाठी: ५ ते १५ जनावरे असणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय.

 चॅम्पियन प्रो (डेअरी फार्मचा 'बॉस'):

   * किंमत: ₹ २६,०००

   * कुणासाठी: ज्यांच्याकडे मोठा गोठा किंवा व्यावसायिक डेअरी आहे, त्यांच्यासाठी हेवी ड्युटी मॉडेल.

सरकार देतंय मदतीचा हात, Subsidy पण मिळणार!( Kadba Kutti Machine Anudan)

सर्वात आनंदाची बातमी ही आहे की, हे agricultural equipment खरेदी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून अनुदानही मिळतं. या मशीन्स सरकारी अनुदानासाठी पूर्णपणे पात्र आहेत. म्हणजे एका बाजूला चाऱ्याची बचत, दुसऱ्या बाजूला दुधात वाढ आणि वरून सरकारची मदत... यालाच म्हणतात 'आम के आम, गुठलियों के दाम'!

आजचे राशीभविष्य: 16 ऑगस्टला या राशींचे नशीब पालटणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार!

Kadba Kutti Machine कसं खरेदी करायचं?

प्रगती ऍग्रो मॉलच्या नंबरवर फक्त एक फोन करून तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योग्य मशीन निवडता येईल. फक्त ₹1,000 ॲडव्हान्स भरून तुम्ही मशीन बुक करू शकता आणि ती तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी home delivery केली जाईल.

विश्वास ठेवा, हे मशीन तुमची साथ सोडणार नाही!

  •   लाईटची चिंता नाही: तुमच्याकडे Single Phase कनेक्शन असो, Three Phase असो किंवा लाईटच नसो, Petrol Engine वर चालणारे मॉडेलही उपलब्ध आहे.
  •   ब्लेडची धार: याचे ब्लेड्स इतके मजबूत आहेत की ते वापरल्याने अधिक धारदार होतात. ५ वर्षे आरामात चालतात.
  •   100% सुरक्षित: महिलांसाठीसुद्धा हे मशीन चालवायला एकदम सेफ आहे. सर्व फिरणारे भाग कव्हर केलेले आहेत.

एका शेतकऱ्याच्या मुलाने, जय निर्मळ याने, शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून थेट कंपनीतून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत ही मशीन्स पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. मधले दलाल काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात चांगल्या प्रतीची वस्तू मिळत आहे.

तर, आता विचार कसला करताय? पारंपारिक कष्ट करत राहणार की smart farming करून कमी वेळेत जास्त नफा कमावणार? निर्णय तुमचा आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या